वडील : बाळा! तू पास झालास अथवा नापास झालास,

तरी मी तुला बाइक घेऊन देणार.
मन्या : थँक्यु बाबा! तुम्ही खूप चांगले आहात.

वडील : पास झालास तर कॉलेजमध्ये जायला

आणि नापास झालास तर दूध विकायला.🤣🤣🤣

  • Like
  • Love
  • HaHa
  • WoW
  • Sad
  • Angry